मालाड मध्ये सावरकर यांच्या शिल्पाचे अनावरण.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई :मालाड पश्चिम लिबर्टी गार्डन  येथे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात विधान परिषद सदस्य मीलींद नार्वेकर यांच्या विकास निधीतुन विनायक दामोदर सावरकर यांच्या शिल्पाचे अनावरण माजी विरोधी पक्ष नेते विधान परीषद सदस्य अंबादास दानवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर चोकात १९८७साली माजी नगरसेवक मधुकर राऊत यांनी उभारले होते १९९९साली प्रभाग समिती अध्यक्ष असताना अशोक पटेल यांनी सुशोभिकरण केले होते त्या नंतर २०१४ साली माजी नगरसेविका  अनधा म्हात्रे यांनी सुशोभिकरण केले होते आणी आता चौथ्यदा आमदार मीलींद नार्वेकर यांच्या विकास निधीतुन करण्यात आले सदर चौकात महापालिकेत प्रशासक असताना वहातुकीस अडथळा येणारा चोक बनऊन सदर चौकात असलेले भिंत शिल्प कायमचे काढण्यासाठी प्रशासक प्रयत्नशील होते.परंतु शिवसेनेच्या वतीने तीव्र विरोध केल्यावर  तसेच राहीले..  या कार्यक्रमास विभागप्रमुख संतोष राणे विभाग समन्वयक अशोक पटेल विधानसभाप्रमुख कैलास कणसे विधानसभा संघटक गणेश गुरव विधानसभा संघटक मीना कारंडे  नगरसेविका गीता भंडारी सचिन पाटील विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी आणी सावरकर प्रेमी नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *